• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती गुहागर शाखेचा वर्धापन दिन

by Mayuresh Patnakar
May 1, 2023
in Guhagar
98 1
0
Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary
192
SHARES
549
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शाखेच्या 60 वा वर्धापनदिन व ग्राहक मेळावा दि. 2 रोजी संपन्न होत आहे

गुहागर, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. रत्नागिरी शाखा गुहागर यांच्या वतीने शाखेच्या 60 व्या वर्धापनदिन मंगळवार दि. 2 मे 2023 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी   स. 10 ते सायं. 6 यावेळेत तिर्थप्रसाद लाभ घ्यावा, असे रत्नागिरी शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary

या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वा. ग्राहक मेळावा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून र.जि.म.स. बॅक लि. रत्नागिरीचे संचालक मा. डॉ. अनिल विठ्ठल जोशी, मा. श्री. राजेंद्र दिनकर सुर्वे, मा. श्री. संजय राजाराम रेडीज उपस्थित राहणार आहेत. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary

तरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सभासद, ठेविदार, कर्जदार, हितचिंतक आदिंनी ग्राहक मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन  श्री. महेश चंद्रशेखर रजपूत, सहाय्यक सरव्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे, श्री. नंदन ज्ञानेश खानविलकर व्यवस्थापक क्षेत्रिय कार्यालय, पाटपन्हाळे आणि श्री. प्रसाद मारूती कचरेकर, शाखाधिकारी गुहागर यांनी केले आहे. Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRatnagiri District Central Guhagar Branch AnniversaryUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.