• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूलमध्ये ओझोन दिनानिमित्त वृक्षारोपण

by Manoj Bavdhankar
September 27, 2023
in Guhagar
122 1
0
Plantation on International Ozone Day
239
SHARES
682
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : हायस्कूलमध्ये ओझोन दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स. सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.  Plantation on International Ozone Day

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. कोरके, पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे, पर्यवेक्षक श्री. मधुकर गंगावणे, विज्ञान शिक्षक श्री. गमरे, क्रीडा शिक्षक श्री. निलेश गोयथळे, एएनओ श्री. ढोणे, हरित सेना व एन.सी.सी कॅडेट्स उपस्थित होते. विज्ञान शिक्षिका सौ. कनगुटकर यांनी ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओझोन दिन हा पर्यावरण संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. जर प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण केले तर ओझोन थराला नुकसान होण्यापासून वाचवता येईल. तसेच प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष श्री. दीपक कनगुटकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हा उपक्रम पार पडला. Plantation on International Ozone Day

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPlantation on International Ozone DayUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.