गुहागर : मतदान केंद्रातील प्रक्रियेविषयी महिलेला माहिती देताना बुथ कार्यकर्ता
मतदानासाठी रांगेत उभे असलेले माजी आमदार डॉ. विनय नातू
जीवन शिक्षण शाळा य़ेथे मतदानासाठी रांगेत उभे असलेले ग्रामस्थ
प्रमोद गांधी यांनी मतदाना हक्क बजावला
महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल आणि परिवार यांनी मतदानाचा हक्क बजावला
चिपळूण येथील माजी नगराध्यक्ष सुरेखा खेरात व परिवार यांनी मतदानाचा हक्क बजावला
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने आणि पत्नी सौ. माधवी माने, मुलगा मिहीर आणि विराज माने यांनी जाकीमिऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
घरातील वृध्द व्यक्तींना आणताना प्रदिप साटले
अडूर : थेट मतदान केंद्रावर आलेले मुंबईकर
गुहागर खालचापाट मुंबइतून आलेल्या मतदारांसोबत प्रदिप बेंडल