• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडली शाळेस “मल्टीपर्पोज पार्टी स्पिकर” भेट

by Guhagar News
May 11, 2024
in Guhagar
109 1
0
Party Speaker gift to Kundali School
214
SHARES
612
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून भेट

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.१ या शाळेस एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून “मल्टीपर्पोज पार्टी स्पिकर” भेट देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठे स्पिकर, तिन माईक, एक एम्पलीफायर मशिन तसेच एक वायरलेस माईक कनेक्शन मशिन असे साहित्य देण्यात आले. Party Speaker gift to Kundali School

हे साहित्य कुडली नं.१ शाळेपर्यंत पोहचवण्यासाठी व  मिळण्यासाठी कुंडली गावचे सुपुत्र श्री.बुध्दीराम रहाटे यांनी मोलाचे योगदान दिले. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल एएचबी विद्यार्थी ट्रस्ट आणि श्री.बुध्दीराम रहाटे यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे, उपाध्यक्ष सौ.दिक्षा प्रदिप सुर्वे यांचेसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधाकर निमकर, उपशिक्षक श्री.शाम पवार, श्री.दिपक कुनघाडकर, पदवीधर शिक्षक श्री.प्रकाश गुरसळे यांनी आभार मानले व धन्यवाद दिले. Party Speaker gift to Kundali School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarParty Speaker gift to Kundali SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.