• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

by Ganesh Dhanawade
February 1, 2025
in Guhagar
479 5
0
Molestation of a minor girl
941
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुक्यातील घटना, 65 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील एका गावातील आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत गावचे उपसरपंच असलेल्या  65 वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतं आहेत. Molestation of a minor girl

Big boost to Maharashtra's development

गावाचे उपसरपंच असलेल्या व्यक्तीने  इयत्ता आठवीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. याप्रकारणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरील घटनेला काही दिवस झाले आहेत.  विनयभंग करणारी व्यक्ती गावची उपसरपंच,  प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने हा विषय दाबण्याचा, मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन दिवसांतच घटनेची चर्चा तालुक्यातील होऊ लागली. Molestation of a minor girl

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMolestation of a minor girlNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share376SendTweet235
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.