• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेतर्फे वडाच्या झाडाची रोपे वाटप

by Manoj Bavdhankar
June 11, 2025
in Ratnagiri
41 0
0
NFDP Registration Camp for Fishermen
80
SHARES
229
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण महिला खेड सेनेच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची फांदी न मोडता वडाच्या रोपाची पुजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोफत वडाची रोपे वाटण्यात आली. MNS distributed banyan tree saplings

Minor girl kidnapped from Ratnagiri

या कार्यक्रमामध्ये खेड शहरातील असंख्य महिला सहभागी झाल्या. तसेच सदर कार्यक्रमामध्ये खेड नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस मा. श्री वैभवजी खेडेकर, मनसे खेड शहराध्यक्ष श्री. ऋषिकेश कानडे, श्री. भालचंद्र (नंदु) साळवी, श्री. मिलींद (दादु)  नांदगावकर, श्री. प्रदिप भोसले, प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा सौ. पुनम ताई शेट्ये- पाटणे , सौ. अक्षता दांडेकर यांच्या सह इ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. MNS distributed banyan tree saplings

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMNS distributed banyan tree saplingsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.