• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांचा उद्या गुहागर दौरा

by Guhagar News
February 4, 2025
in Guhagar
217 2
0
MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar
427
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04  : शिवसेना नेते, उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेते, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्करराव जाधव उद्या गुहागर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या शुभहस्ते निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगर येथे नविन बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आम. भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar

Big boost to Maharashtra's development

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांतदादा जाधव, माजी जि.प सदस्या नेत्राताई ठाकुर, शेखर भिल्लारे (गटविकास अधिकारी गुहागर), अशोक विष्णू मोहिते, सौ. अश्विता अशोक मोहिते (जागा मालक), परिक्षित पाटील (तहसीलदार गुहागर), प्रमोद केळस्कर (गटविकास अधिकारी गट अ, पं. स गुहागर), श्री. छत्रे (ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागर), संजय सलमाके (उप अभियंता बांधकाम विभाग गुहागर), महेश नाटेकर (गुहागर तालुका मच्छिमार समिती विद्यमान -अध्यक्ष), सचिन सांवत (पोलीस निरीक्षक गुहागर) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे. तरी ग्रामस्थ व महिलांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे निमंत्रण सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी वृंद निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगर यांच्यावतीने करण्यात आले आहे. MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMLA Bhaskarrao Jadhav visit GuhagarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share171SendTweet107
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.