• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

by Ganesh Dhanawade
May 6, 2024
in Politics
184 2
3
Meeting by MNS for Tatkare's campaign
362
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या सभेसाठी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.  Meeting by MNS for Tatkare’s campaign

यावेळी मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, विभाग अध्यक्ष नितिन कारकर, तवसाळ शाखा अध्यक्ष जयदास सुर्वे, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, आरे शाखा अध्यक्ष संजोग देवकर, अजय नावैकर, दर्शन सुर्वे तसेच महीला वर्ग उपस्थित होते. Meeting by MNS for Tatkare’s campaign

Tags: AdvaniAnant GeeteBhaskar JadhavC M Eknath Shindeformer BJP MLA NatuGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMeeting by MNS for Tatkare's campaignMLA Bhaskar JadhavNarayan RaneNews in GuhagarNilesh RanePrime Minister ModiRajan SalviShiv SenaShiv Sena leader Anil ParabSunil TatkareUddhav ThackerayUpdates of GuhagarVajpayeeअडवाणीअनंत गीतेआमदार भास्कर जाधवउद्धव ठाकरेगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याप्रधानमंत्री मोदीभाजपचे माजी आमदार नातूमराठी बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदेराजन साळवीलोकल न्युजवाजपेयीशिवसेनाशिवसेना नेते अनिल परबसुनील तटकरे
Share145SendTweet91
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.