Tag: Sunil Tatkare

Ratnagiri youth leadership Aniket Patwardhan

आश्वासक विश्वासू उमलते व्यक्तिमत्व अनिकेतजी पटवर्धन

GUHAGAR NEWS : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ...

Tatkare Wins Raigad Constituency

गीते पराभूत पण गुहागर विधानसभेत आघाडी

आमदार जाधवांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी, युतीच्या गोटात शांतता गुहागर, ता. 04 : Tatkare Wins Raigad Constituency. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधुन त्यांना महायुतीची साथ मिळाली. ...

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

मुंबई, ता. 13 : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी महायुतीची सभा होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास व मुंबई महापालिकेने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

Snapshots of voting

गुहागरातील मतदानाची क्षणचित्रे

मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या ...

Meeting by MNS for Tatkare's campaign

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या ...

Is something behind Politics?

पडद्यामागे काही वेगळे शिजतंय का?

महायुती टिका करत नाही, महाआघाडीच्या सभेत रंगतय नाट्य गुहागर, ता. 01  : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुहागर मतदारसंघात महायुतीच्या दोन-तीन सभा पार पडल्या. या सभेत महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेणारे या ...

MNS campaigning for party building

गुहागर मतदारसंघ मनसेकडे खेचून आणा

मनसे उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे मनसैनिकांनी आवाहन गुहागर, ता. 01 : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी मोदी साहेबांना बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. जर गुहागर विधानसभा मतदारसंघ मनसेकडे खेचून ...

Kunbi community candidate for Legislative Assembly

विधानसभेसाठी कुणबी समाजाचा उमेदवार देऊ

रामदास कदम यांचा डाँ. नातूंना सल्ला, गीतेंना दोनवेळा खासदार मी केले गुहागर, ता. 29 : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली ...

Who will win Raigad Lok Sabha?

Who will win Raigad Lok Sabha?

तटकरे आणि गीतेंची बलस्थाने कोणती Guhagar News Special : कोकणातून जवळजवळ दिसेनाशी झालेली काँग्रेस,  अलिबाग, पेण आणि काही प्रमाणात रोहा तालुक्यात शिल्लक असलेला शेकाप आणि समाजाच्या बळावर Anant Geete विजयाचा ...

Candidates in Raigad Lok Sabha Sunil Tatkare and Anant Geete

रायगड लोकसभेसाठी गीते तटकरेंसह 28 उमेदवार

पुन्हा एकदा नामसाधर्म्याचा डाव, 2 गीतेंसह 1 तटकरी रिंगणात Guhagar News, ता. 20 :  Candidates in Raigad Lok Sabha मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१९ एप्रिल) १९ उमेदवारी ...

Mahavikas Aghadi secret campaign

महाविकास आघाडीचा गुप्त प्रचार

गुहागर, ता. 18 : एका बाजुला महायुतीचा मेळावा, बैठका, संपर्क याद्वारे सुरु असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र गुप्तपणे सुरु आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रेतील ...

Inclusion of all parties in the campaign

महायुतीचा प्रचारात सर्व घटक पक्षांचा समावेश

तटकरें लढाईत आजी माजी आमदार सेनापतीच्या भुमिकेत गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी एक आमदार, एक माजी आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यांच्या मदतीला ...

Mahayuti meeting at Srungaratli

गीतेंनी समाज भवनासाठी रुपयाही दिला नाही

सुनील तटकरे, महायुतीच्या मेळाव्यात एकजुटीचे दर्शन गुहागर, ता. 15 : 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी कुणबी समाज भवनासाठी भुखंड दिला. भाजपच्या आणि समाजाच्या मतांवर 6 वेळा जिंकून येणाऱ्या, एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रात दोन वेळा मंत्री असणाऱ्या गीतेंनी काहीही केले नाही.  मी खासदार झाल्यानंतर ...

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवारांची घोषणा Guhagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली. Supriyatai and Patel working president of NCP राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी ...

Sunil Tatkare

खासदार तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (दि. 24) गुहागर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित ...

राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसपदी विजय मोहिते यांची निवड

राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसपदी विजय मोहिते यांची निवड

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व अडचणीच्या काळात पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे तालुक्यातील रोहिले गावातील विजय मोहिते यांची नुकतीच राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. ...

sunil tatkare victory

आभारसभेनंतर खासदार तटकरे प्रथमच गुहागरात

गुहागर : रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार सुनील तटकरे 30 मे 2019 नंतर आज प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी विजयी खासदार तटकरे गुहागरमध्ये येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

गुहागर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेतृत्वाच्या शोधात !

राजेंद्र आरेकर की विजय मोहिते या विषयात अडकले तालुकाध्यक्ष पद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून गुहागर तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. पक्षाच्या ...

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री. ...