• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे विवाहितेची आत्महत्या

by Guhagar News
May 16, 2024
in Guhagar
517 5
0
Marriage suicide in Palshet
1k
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत आंबा बागेत काम करणाऱ्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सुजाता सुधीर पवार (वय 27, अलोरे कोळकेवाडी, ता. चिपळूण) असे तिचे नाव असून घरगुती कारणावरुन हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. Marriage suicide in Palshet

पालशेत येथील माधव सुर्वे यांच्या आंबा बागेत सुधीर रमेश पवार व सुजाता पवार हे दोघे पती-पत्नी कामाला होते. दि. 13 मे रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घरगुती कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वात इतका पराटोकाला गेला की सुजाता हिने घराच्या मागील बाजूस जाऊन कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम पालशेत येथील डाँ. ढेरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. तेथून कामथे रुग्णालय व अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दि. 14 मे रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत फिर्याद पती सुधीर पवार याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनवणे करत आहेत. Marriage suicide in Palshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMarriage suicide in PalshetNews in GuhagarSuicideUpdates of Guhagarआत्महत्यागुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share406SendTweet254
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.