• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुवारबाव येथे महालक्ष्मी जागर कार्यक्रम

by Guhagar News
October 18, 2023
in Ratnagiri
105 1
0
Mahalakshmi Jagar program at Kuwarbav
207
SHARES
590
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २१ रोजी ब्राह्मण पंचक्रोशी सभेतर्फे आयोजन

रत्नागिरी, ता. 18 : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दि. २१ ऑक्टोबर रोजी अश्विन अष्टमीला महालक्ष्मीचा जागर उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड, हवामान खात्याशेजारी, नाचणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. महालक्ष्मी पूजनाचे हे सोळावे वर्ष आहे. Mahalakshmi Jagar program at Kuwarbav

महालक्ष्मी जागर कार्यक्रम दि. २१ रोजी सकाळी ८.३० वाजता नवसुवासिनी (वशेळ्या) देवीचे पूजन करतील. सायंकाळी ७ वाजता महालक्ष्मीचा पीठाचा मुखवटा करून पूजा करण्यात येईल. त्यानंतर घागरी फुंकणे हा महिलांचा उत्सवातील महत्त्वाचा कार्यक्रम मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत चालेल. ८ वाजता भजनाचा कार्यक्रम व मध्यंतराला आरत्या होतील. यामध्ये पुरुष, महिला सामील होतील. यात फेर धरून नृत्य, अभंग सांगणे असा कार्यक्रम आहे. Mahalakshmi Jagar program at Kuwarbav

तरी सर्वांनी सायंकाळी महालक्ष्मीच्या तीर्थप्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी अनंत आगाशे, मोबा. ७०८३१६२९७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. Mahalakshmi Jagar program at Kuwarbav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahalakshmi Jagar program at KuwarbavMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.