गुहागर, ता. 30 : राम जन्मभूमी चे मुख्य आंदोलनकारी जगतगुरु हंसदेवाचार्य महाराज जी चे उत्तराधिकारी महंत लोकेशदास महाराज जी यांनी आज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या “शिवतीर्थ निवासस्थानी” भेट घेतली. Lokeshdas Maharaj met Raj Thackeray
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ऍड श्री. वैभवजी खेडेकर, मनविसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा लांजा संपर्क अध्यक्ष मनिष जी पाथरे, खेड शहर उपाध्यक्ष केतन उर्फ राजु आंब्रे, शैलेश गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. Lokeshdas Maharaj met Raj Thackeray