• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पथनाट्यातून लोकसभा निवडणूकीबाबत जागृती

by Manoj Bavdhankar
April 13, 2024
in Guhagar
72 1
0
Lok Sabha Elections
141
SHARES
404
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खरे -ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर

गुहागर,  ता. 13 : लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव कसे नोंदवावे, EVM मशिन बाबतची साशंकता, मताचे महत्व, नागारिकांचे कर्तृव्य याबाबत जागृती करण्याचा संदेश खरे -ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागरच्या (Khare-Dhere-Bhosle College) विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरणातून दिला. या पथनाट्याला प्रा. सौ. बावधनकर मॅडम व प्रा. श्रीमती. कोमल गुरव यांनी मार्गदर्शन केले. Lok Sabha Elections

Lok Sabha Elections

हे पथनाट्य गुहागर शहरामध्ये गांधी चौक, एस. टी स्टॅंड आणि गुहागर आठवडा बाजारामध्ये सादर करण्यात आले. या पथनाट्याला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हे पथनाट्य पाहण्यासाठी नायब तहसिलदार मा. मेहता मॅडम, पंचायत समितीच्या श्रीमती नारवे मॅडम उपस्थित होत्या.  तसेच श्री. दे. गो. कृ. माध्य. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री कांबळे, उपमुख्या-ध्यापक श्री. कोरके  उपस्थित होते. सदर पथनाट्य गुहागर हायस्कूल, पंचायत समिती शिक्षण विभाग, गुहागर तहसिलदार कार्यालय गुहागर यांच्यावतीने सादर करण्यात आले होते. Lok Sabha Elections

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLok Sabha ElectionsMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.