• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान उपक्रम

by Manoj Bavdhankar
September 21, 2024
in Guhagar
157 1
0
Labor donation activity under cleanliness service
308
SHARES
879
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायत;  गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान

गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी  स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता  यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते . त्यानुषंगाने गुहागर नगरपंचायत  मा. मुख्याधिकारी  श्री स्वप्नील चव्हाण सर यांच्या  मार्गदर्शनाखाली आज 21/09/2024 रोजी सकाळी 8 वाजता स्वच्छता ही सेवा अंतर्गत गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. Labor donation activity under cleanliness service

Labor donation activity under cleanliness service

सदर उपक्रमात स्वच्छता गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, गुहागर नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव सर, शहर समन्वयक अक्षय सावंत, स्वच्छता विभाग लिपिक सुनील नवजेकर, गुहागर हाय स्कूल चे मुख्याध्यापक कांबळे सर, गंगावणे सर, अविनाश गमरे सर, कांबळे मॅडम, पाकले मॅडम, तांबड मॅडम, NCC चे ढोणे सर तसेच लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे व त्यांचे सहकारी प्रसाद वैद्य, सचिन मुसळे, मर्दा शेठ, निखिल तांबट वगुहागर नगरपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुहागर हायस्कूल विद्यार्थी, NCC  विद्यार्थी, लायन्स क्लब, नगरपंचायत व तहसील ऑफिस चे अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकूण 250 जणांनी सहभाग घेतला. Labor donation activity under cleanliness service

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLabor donation activity under cleanliness serviceLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.