• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएल मधील कर्मचाऱ्यांचा गौरव

by Manoj Bavdhankar
June 25, 2024
in Guhagar
138 2
0
Kudos to the employees of RGPPL
272
SHARES
776
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेतील यशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले कौतुक

गुहागर, ता. 25 : एनटीपीसी मौदा येथे आयआरएसएम इंटर टूर्नामेंट अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी विजेते आणि उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेमध्ये त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले. Kudos to the employees of RGPPL

या बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धेमध्ये प्रणय प्रसून, विमल विश्वकर्मा,  निशांत ढाका आणि संदीप मित्तल यांनी आरजीपीपीएलचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. यामुळे त्यांना बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धेमध्ये  विजेते आणि उपविजेते पद प्राप्त झाले. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीने क्रीडा विश्वात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांच्या उत्कृष्ट खेळातील कामगिरीमुळे त्यांचा कंपनीच्या कार्यालय मध्ये गौरव केला व पुढील होणाऱ्या विविध स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Kudos to the employees of RGPPL

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKudos to the employees of RGPPLLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.