• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण कृषी विद्यापीठाची SK-4 हळदीच्या प्लॉटला भेट 

by Manoj Bavdhankar
December 8, 2023
in Guhagar
86 1
0
Konkan Agricultural University visit to Turmeric plot
168
SHARES
481
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या  हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  गुहागर तालुक्यातील जानवळे, रानवी व आबलोली येथे लागवड केलेल्या  SK-4  (स्पेशल कोकण -4) हळद लागवडीच्या प्लॉटला  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भेट दिली. Konkan Agricultural University visit to Turmeric plot

जानवळे येथील अशोक रहाटे  व रानवी येथील चंद्रकांत तेलगडे यांच्या दोन्ही  SK-4 हळद लागवडीच्या प्लॉटला तसेच आबलोली येथील सचिन कारेकर यांच्या हळद लागवडीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उद्यान विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक व हळद विषयावर संशोधन करणारे डॉ. प्रफुल्ल माळी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी अतिशय सुंदर  लागवड केली असल्याने समाधान व्यक्त केले. व शेतकरी अशोक रहाटे, चंद्रकांत तेलगडे यांचे कौतुक केले.  SK-4 हळदीचे प्रणेते सचिन कारेकर यांचेशी हळद लागवड व प्रक्रिया याबाबत चर्चा केली. Konkan Agricultural University visit to Turmeric plot

यावेळी  त्यांच्यासोबत  पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे व  दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी  विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उपस्थित होते. Konkan Agricultural University visit to Turmeric plot

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Agricultural University visit to Turmeric plotLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.