• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. काताळे तर्फे काशिवंडे बीच स्वच्छता

by Manoj Bavdhankar
September 23, 2024
in Guhagar
209 3
0
Kashiwande beach cleaning
411
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024  रोजी सागरी किनारा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तवसाळ येथील काशिवंडे बीच स्वच्छ करण्यात आले. या अभियानामध्ये ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे  संपन्न झाला. Kashiwande beach cleaning

याचबरोबर या पंधरवड्यामध्ये शाळा स्तरावर  घोषवाक्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गट प्रतिनिधी यांच्यामार्फत गृहभेटी घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आव्हान सरपंच सौ  प्रियांका सुर्वे मॅडम यांनी केले आहे. Kashiwande beach cleaning

यावेळी निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, सदस्य सौ नम्रता निवाते, ग्राम विकास अधिकारी निमकर, कर्मचारी वर्ग अमोल सुर्वे, दीपक बारस्कर प्रशिक्षणार्थी मंगेश झगडे, मुख्याध्यापक  बाबरवाडी शाळा प्रमोद साळवी, नवानगर शाळा दिलीप गुरसुळे, तांबडवाडी शाळा अंकुर मोहिते, तवसाळ शाळा संदीप खंडगावकर, काताळे नंबर 1 शाळा  दिपक चव्हाण, नवानगर उर्दू शाळा शाहीन पिंपरी, तवसाळ खुर्द अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, कातळे नवानगर उर्दू अंगणवाडी सेविका फरीदा मॅडम, तांबडवाडी अंगणवाडी संगीता सुर्वे, अंगणवाडी मदतनीस आरती सुर्वे, राजेश्री कुरटे मॅडम त्याचबरोबर आशा सेविका तवसाळ खुर्द रश्मी गडदे, आशा सेविका तवसाळ भारती सुर्वे आशा सेविका काताळे अर्चना बारस्कर  व बचत गट प्रतिनिधी स्वप्ना शिरधनकर, दीक्षा पवार महिला वर्ग अंकिता जाधव, स्वरा कुळ्ये, पूजा कुरटे, मानसी कुरटे  उपस्थित होते. Kashiwande beach cleaning

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKashiwande beach cleaningLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share164SendTweet103
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.