• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबिर

by Mayuresh Patnakar
December 20, 2023
in Guhagar
150 1
0
Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur

Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur

294
SHARES
841
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अडूर श्री विठ्ठलाईदेवी मंदिर येथे दि. 24 डिसेंबर 2023 रोजी

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संलग्नतेने व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि गुहागर तालुका असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ आयोजित एकदिवसीय ‘तालुकास्तरीय कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर रविवार दि. 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायं. 05 वाजेपर्यंत श्री विठ्ठलाईदेवी मंदिर अडूर येथे घेण्यात येंईल.  Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur

या शिबिरासाठी तालुक्यातील कबड्डी संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व कमीत कमी 03 खेळाडू येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व तालुक्यातील जिल्हा व राज्य पंच यांनीही उपस्थित राहावे. तसेच पंच परीक्षा देऊ इच्छिणारे प्रशिक्षणार्थी ही यावेळी उपस्थित राहू शकतात. यावेळी उपस्थितांच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur

कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व संघांचे प्रतिनिधी व इच्छुक प्रशिक्षणार्थी यांनी दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नोंद करावी. अधिक माहितीसाठी श्री. समित घाणेकर, पंच प्रमुख गुहागर /राज्य कबड्डी पंच सदस्य, भ्रमणध्वनी 8669837275 आणि श्री. निलेश खेडेकर, आयोजक प्रतिनिधी / राज्य कबड्डी पंच सदस्य, भ्रमणध्वनी 7774936784 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKabaddiKabaddi Umpire and Player Guidance Camp at AdurLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUmpireUpdates of Guhagarकबड्डीखेळाडूगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यापंचमराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.