• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस 

by Manoj Bavdhankar
January 24, 2024
in Guhagar
54 0
2
January 25 National Voter's Day

राष्ट्रीय-मतदार-दिवस

105
SHARES
301
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : निवडणुक आयोगाने दि. २५ जानेवारी २०२४ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करणेत येणार आहे. हा कार्यक्रम सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी व मतदार नोंदणी अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर होणार आहे. January 25 National Voter’s Day

यावेळी लोकशाही बळकटीकरण होणेचे दृष्टीकोनातून निवडणूकीची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. तसेच कार्यक्रमात लोकशाही पारदर्शक निवडणूक, मतदानाचा हक्क या विषयांवर मार्गदर्शन करणेत येणार आहे. २६४ गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट गुहागर तालुक्यात एकुण १४० मतदान केंद्रे असुन प्रत्येक मतदान केंद्रांचे ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या १८ वर्षे व त्यावरील मतदारांना व इतर नागरिकांना प्रतिज्ञा घेणेत येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांनी केले आहे. January 25 National Voter’s Day

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanuary 25 National Voter's DayLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet26
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.