गुहागर, ता. 17 : संतोष दादा जैतापकर आणि वैद्यकीय टीमच्या वतीने तसेच कुंभार समाजाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संदीपजी खैर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. Jaitapkar Medical Team President Sandeep Khair


यावेळी वैद्यकीय टीम संस्थापक श्री संतोष दादा जैतापकर, श्री काशीराम पास्टे, श्री आदेश जाधव, श्री अविनाश माटल, श्री दिनेश झगडे, श्री महेंद्र आंबेकर, श्री स्वजन जोगले, श्री तेजस घाडे, श्री मनोज डाफले, प्रदीप खेतले, श्री निलेश लांजेकर, श्री महेंद्र मोरे, गणेश पालकर, श्री रुपेश भालेकर हे सर्व संतोष दादा जैतापकर टीम चे रुग्णसेवक तसेच कुंभार समाजाच्या वतीने श्री नाना पालकर, श्री उमेश खैर, व इतर समाज बांधव उपस्थित होते. Jaitapkar Medical Team President Sandeep Khair