• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मिरजोळे येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन

by Guhagar News
August 31, 2024
in Old News
83 1
0
Inauguration of Arogyavardhini Center at Mirjole
163
SHARES
465
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध; पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, ता. 31 : आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मिरजोळे पडवेवाडी (कुवारबाव) येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर – आरोग्य परम धनम अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. Inauguration of Arogyavardhini Center at Mirjole

यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सरपंच रत्नदिप पाटील, माजी सरंपच राजेश तोडणकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी  तसेच मिरजोळे, कुवारबाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Inauguration of Arogyavardhini Center at Mirjole

यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 15 व्या वित्त आयोगामधून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये चांगली आरोग्य सुविधा मिळावी, हे शासनाचे धोरण आहे. 8 दिवसापूर्वी अशा प्रकारच्या एका दवाखान्याचे मिरकरवाडा येथे उद्घाटन झाले. आरोग्याची सुविधा घरापर्यंत पोहचली पाहिजे, सुविधा पोहचत असताना कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. या दवाखान्याचा कमीत कमी वापर व्हायला हवा. परंतु, आरोग्याच्या आवश्यक सुविधा येथे उपलब्ध असणे गरजेचं आहे. या आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून  नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. Inauguration of Arogyavardhini Center at Mirjole

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Arogyavardhini Center at MirjoleLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.