• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज मुसळधार पावसाचा इशारा

by Guhagar News
September 25, 2024
in Maharashtra
155 2
0
Heavy rain warning
305
SHARES
871
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

मुंबई, ता. 25 :  महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आणि वाशीमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज आहे. Heavy rain warning

गुजरात आणि राजस्थानातील काही भागातून मान्सून माघारी फिरल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमधील देखील काही भागातून मान्सून माघारी परतला. मान्सून रेषा फिरोजपूर, चुरु, अजमेर, माऊंट अबू, सुरेंद्रनगर आणि जुनागढमधून जात आहे . महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि गोव्यात 26 सप्टेंबरपर्यंत काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर, परिसरासह पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. Heavy rain warning

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHeavy rain warningLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet76
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.