• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्याचा बारावीचा निकाल

by Ganesh Dhanawade
May 6, 2025
in Guhagar
309 3
7
Guhagar taluka 12th result
606
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला 953 विध्यार्थी बसले होते, त्यापैकी 934 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुहागर तालुक्याचा एकूण निकाल 98.21 टक्के लागला आहे. तालुक्यातील 4 महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result

Guhagar taluka 12th result
आशिका-सुरेंद्र-शिगवण-तळवली महाविद्यालय

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा एकूण निकाल 100 टक्के लागला आहे. कला शाखेत आर्या विलास हरचीलकर हिला 66 टक्के, रिया राजेंद्र पवार 63.50, करुणा सुरेश पवार हिला 60 टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेत आशिका सुरेश शिगवण 76.50 टक्के, देवेंद्र मिलिंद जाधव 73 टक्के, पुनीत प्रवीण जोशी 70.33 टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. Guhagar taluka 12th result

Guhagar taluka 12th result
साक्षी यशवंत गोरीवले, पाटपन्हाळे महाविद्यालय

पाटपन्हाळे महाविद्यालय

पाटपन्हाळे महाविद्यालयाचा एकूण निकाल 99.32 टक्के लागला आहे. कला शाखेत साक्षी यशवंत गोरीवले 75 टक्के, भक्ती कृष्णा हुमणे 72 टक्के, समृद्धी मुकुंद पानवलकर 70 टक्के, वाणिज्य शाखेत श्रुती पंढरीनाथ धामणस्कर 84.67 टक्के, लवेश संतोष पागडे 84.33, सायली विलास तांबे 76.33 टक्के, तर विज्ञान शाखेत भक्ती अजय पावसकर 71.50 टक्के, झरणादेव थाडा 68.17, बुशरा रशीद पलटे 68.17 टक्के तर पूर्वा अनिल धुमक हिला 65.83 टक्के गुण मिळवता महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. Guhagar taluka 12th result

शृंगारी उर्दू महाविद्यालय

शृंगारी उर्दू महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेत उझमा अब्दुल गफार महालदार 78.67 टक्के, जुबेरिया दिलनवाज दळवी 78 टक्के, उमेमा अली मोहंमद तांडेल 76 टक्के, कला शाखेत बरीरा मो. सिद्दीक घारे 77.33 टक्के, सबा सर्फराज करबेलकर 65.33 टक्के, जोहरा जुबेर दळवी 65.17 टक्के गुण मिळवले.  Guhagar taluka 12th result

Guhagar taluka 12th result
प्राचिता सुधाकर रसाळ, महाविद्यालय आबलोली

चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली

चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचा 77. 77 टक्के निकाल लागला आहे. अकाउंटिंग फायनान्शिअल ऑफिस मॅनेजमेंटमध्ये अनिकेत राजेंद्र मुंडेकर 64.33 टक्के, सर्वेश रामचंद्र अवेरे 63 टक्के, अमर विजय दावडे 61.67 टक्के, तर मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमध्ये अम्मार शिरगांवकर 58.83 टक्के, संदीप माने 55.33, सूरज संतोष मेस्त्री 54 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेमध्ये मुंडेकर कुणाल संतोष 74.50, पाटील वैभव वसंत ६६.५० टक्के, वरेकर प्राजक्ता राजेश 62.83, तर कला शाखेमध्ये शितप  दिक्षा सुभाष 77.50 टक्के, कोकरे समीक्षा संतोष 64.17 टक्के, कोकरे स्वाती दिपक 60.50 टक्के, वाणिज्य शाखेत रसाळ प्राचिता सुधाकर ८८.१७ टक्के, तावडे श्रुती महेंद्र 87.33, वेलुंडे ऋतुजा दिनेश ८०.३३ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरी यांनी अभिनंदन केले. Guhagar taluka 12th result

गुहागर महाविद्यालय

गुहागर महाविद्यालयाचा 99.66 टक्के निकाल लागला आहे. शास्त्र विभागात अथर्व संतोष राऊत 75.17 टक्के, मेहक अल्ताफ खान 74.50, जानव्ही केशव मायदेव 73.83 टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेत कैवल्य वासुदेव खरे 83.33 टक्के, प्रांजल जितेंद्र गद्रे 80.33 टक्के, अदिती प्रदीप गुळेकर 77 टक्के, कला शाखेत अथर्व देविदास लवंडे 78.50, वसुंधरा विलास रोहिलकर 76 टक्के, सिद्धी सुहास रामाणे 75.33 टक्के, दिक्षा दीपक गुरव हिने 75.33 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.  Guhagar taluka 12th result

Guhagar taluka 12th result

अंजनवेल महाविद्यालय

दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागीरथीबाई सुदाम पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स संयुक्त अंजनवेल वाणिज्य शाखेत सानिया सचिन घाणेकर 82.33 टक्के, वेदिका विठ्ठल वानरकर 80.17 टक्के, सृष्टी शशिकांत राणे 79.83 टक्के, कला शाखा आदिती मनोज शेट्टी 78.50 टक्के, गौरी शैलेश पड्याळ 75.50 टक्के, संचिता शंकर कावणकर 74 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. Guhagar taluka 12th result

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar taluka 12th resultHSCLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share242SendTweet152
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.