• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान स्पर्धा परीक्षेत गुहागर हायस्कूलचे यश

by Manoj Bavdhankar
December 24, 2024
in Guhagar
202 2
0
Guhagar High School Success in Science Competitive Examination
396
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : मुंबई विज्ञान शिक्षक मंडळ संचलित डॉक्टर होमी भाभा परीक्षा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आर्या मंदार गोयथळे, रुद्र संतोष जोगळेकर, रेईशा वीरेंद्र चौगुले हे  विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High School Success in Science Competitive Examination

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सुजाता कांबळे, मधुकर गंगावणे, गायत्री कनगुटकर यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. तसेच गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, शालेय प्रशासन, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे कडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School Success in Science Competitive Examination

Tags: GuhagarGuhagar High School Success in Science Competitive ExaminationGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share158SendTweet99
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.