• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाटकर परिवारातर्फे शीर शाळेला स्मार्ट टीव्ही भेट

by Ganesh Dhanawade
August 6, 2024
in Guhagar
173 2
2
Gift of Smart TV to school by Bhatkar family

शीर नंबर १ शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देताना

340
SHARES
970
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शीर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संदेश भाटकर व गावच्या पोलीस पाटील पूर्वा भाटकर परिवारातर्फे आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ या शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. Gift of Smart TV to school by Bhatkar family

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळेला स्मार्ट टीव्हीची गरज असल्याचे शिक्षकांकडून आवाहन केल्यानंतर भाटकर परिवाराकडून शाळेला त्वरित स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गुरव मुख्याध्यापक सुहास गायकवाड व सर्व शिक्षक वृंदांकडे संदेश भाटकर, सौ. पूर्वा भाटकर, कुमारी शुभ्रा व चिरंजीव श्री यांच्या हस्ते हा टीव्ही सुपूर्द केला. Gift of Smart TV to school by Bhatkar family

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक गुरव व मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी भाटकर परिवाराचे नेहमीच होत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक नितीन आमराळे, प्रमोदिनी गायकवाड, मृणाली रेडेकर उपस्थित होते. Gift of Smart TV to school by Bhatkar family

Tags: Gift of Smart TV to school by Bhatkar familyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.