• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फ्रेंड सर्कल कला क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

by Manoj Bavdhankar
December 25, 2023
in Guhagar
136 1
0
Friend Circle Art Sports Competition started
267
SHARES
763
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २२ ते २५ डिसेंबर या चार दिवस चालणाऱ्या कै. वैभव विजय आरेकर, कै. सुधर्मा मदन आरेकर, कै. संजय सुरेश वराडकर, कै. भार्गव मारुती आरेकर, कै. विलास अनाजी वराडकर यांच्या स्मृती चषक भव्य क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. Friend Circle Art Sports Competition started

Friend Circle Art Sports Competition started

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे यांनी दिपप्रज्वलन केले. त्यानंतर गुहागरचे माजी उपसरपंच रजनीनाथ वराडकर यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. क्रिडांगण प्रवेशद्वारचे उद्घाटन श्री अमोल दि. वराडकर ( गुहागर तालुका भंडारी समाज न्याती अधिकारी) यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच क्रिडांगणावर नारळ वाढवून मुख्य स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांचे हस्ते करण्यात आले. चिपळूण अर्बन बँकेचे संचालक श्री. अजय खातू यांच्या हस्ते स्टॅम्पची फित सोडण्यात आली. महेंद्र वराडकर यांनी स्पर्धेला सुरुवात होणाऱ्या पहिल्या सामन्याची नाणे फेक केली. पहिला सामना महापुरुष क्रिकेट संघ विरुद्ध गुलजार वरचापाट यांच्यात झाला. Friend Circle Art Sports Competition started

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत भोसले, सचिव रोहन विखारे, खजिनदार अनराज वराडकर, सदस्य समिर पेंढारी, सुयोग आरेकर, सोहम कनगुटकर, श्री राज विखारे, श्री सुयोग गोयथळे, श्री स्वप्निल पेंढारी, श्री हेमचंद्र आरेकर, श्री वसंत पावसकर, श्री मनोहर वराडकर, श्री दशरथ आरेकर श्री अनंत पावसकर, श्री वसंत आरेकर, श्री वसंत डेरे श्री अनिल गोयथळे, श्री संतोष मोरे, श्री नंदकुमार वराडकर आदींसह मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते. Friend Circle Art Sports Competition started

Tags: Friend Circle Art Sports Competition startedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.