• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणातील हॉटेल व्यावसायीकाला ३ लाखाचा गंडा

by Guhagar News
February 3, 2024
in Ratnagiri
356 4
0
699
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 03 : चिपळूण येथे हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायीकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली येथील श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध येथील पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Fraud of a hotel businessman in Chiplun

चिपळूण येथील हॉटेल व्यावसायीक सुनिल जनार्दन बक्षी (६७, तुलसी अपार्टमेट, प्रभातरोड मार्कंडी चिपळूण) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. बक्षी यांनी २ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हॉटेलसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी एका ॲपद्ववारे सांगली येथील श्री बालाजी ट्रेडर्स याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली. त्यासाठी टप्या-टप्प्याने २ लाख ७० हजार ७३ रूपये त्यांच्या खात्यात जमा केले. परंतू अनेक दिवस उलटूनही श्री बालाजी ट्रेडर्स कडून कोणत्याही प्रकारचा माल किंवा रक्कम परत केलेली नाही. Fraud of a hotel businessman in Chiplun

याबाबत तक्रारदार बक्षी यांनी सांगितले की, संबंधीत श्री बालाजी ट्रेडर्स हे सांगली येथील असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात जागेवर त्यांचे काही अस्तीत्व नाही. तसेच त्यांचा जीएसटी क्रमांक देखील बनावट असल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहे. Fraud of a hotel businessman in Chiplun

Tags: Fraud of a hotel businessman in ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share280SendTweet175
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.