• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कॉलेजला ऍडमिशन करून देतो सांगून १३ लाखाची फसवणूक

by Guhagar News
October 14, 2024
in Guhagar
151 2
0
Fraud by claiming to give admission to the college
297
SHARES
848
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुहागर, ता. 14 : मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करून देतो, असे सांगून गुहागर चिखली मधील एका तरुणाची १३ लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. याबाबत किरण संपतराव सन्मुख यांनी आपली फसवणुक झाल्याची फिर्याद गुहागर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. Fraud by claiming to give admission to the college

अधिक माहिती अशी कि, आपण मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून एमबीबीएसला आपल्या मुलाचे ऍडमिशन करून देतो, असे खोटे सांगत गुहागर तालुक्यातील चिखली येथील किरण संपतराव सन्मुख या व्यक्तीला तब्बल १३ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud by claiming to give admission to the college

या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये हिमांशु मिश्रा, जयंत मिश्रा व उमंग मिश्रा या अनोळखी पत्ता माहित नसलेल्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२६(२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत. Fraud by claiming to give admission to the college

Tags: Fraud by claiming to give admission to the collegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet74
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.