• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगारमध्ये पाच नवीन गाड्या दाखल

by Ganesh Dhanawade
April 28, 2025
in Guhagar
247 3
0
Five new ST Bus entered in Guhagar Agar
485
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण

गुहागर, ता. 28 : आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर आगारासाठी मंजूर केलेल्या एकूण दहा गाड्यांपैकी नविन पाच एस्.टी.बस प्रवाशांच्या सेवेसाठी गुहागर आगार येथे दाखल झाल्या आहेत. आज आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. एव्हडेच नव्हे तर आ. जाधवांनी स्वतः बसचे स्टेरिंग हातात घेऊन प्रवाशांसह आपल्या कार्यकर्त्यांना नव्या बस मधून फेरफटका मारला. Five new ST Bus entered in Guhagar Agar

Five new ST Bus entered in Guhagar Agar

या कार्यक्रमासाठी उबाठा शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, गुहागर पंचायत समिती माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, गुहागर पंचायत समिती माजी सभापती सुनील पवार, विलास वाघे, राजेंद्र आरेकर पिंट्या संसारे, सचिन जाधव, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कृपा हेअर टॉनिकचे मालक राजन दळी,  प्रशांत विचारे, गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, राज विखारे, प्रवीण प्रकाश रहाटे, पारिजात कांबळे आदी उपस्थित होते. Five new ST Bus entered in Guhagar Agar

Five new ST Bus entered in Guhagar Agar

यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते नवीन एसटीच्या गाड्यांचे पूजन करण्यात आले. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी एसटीच्या नवीन गाडी मध्ये बसून गुहागर आगाराच्या आवारात एसटी चालवण्याचा आनंद घेतला. तसेच आ. जाधव व सर्व कार्यकर्त्यांनी गुहागर एसटी स्टँड ते मोडका आगर पर्यंतचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान अनेक गमती जमती त्यांनी कार्यकर्त्याना सांगितले. Five new ST Bus entered in Guhagar Agar

Tags: Five new ST Bus entered in Guhagar AgarGuhagarGuhagar AgarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.