• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

by Mayuresh Patnakar
June 26, 2026
in Guhagar
89 1
0
Felicitation of Sawant and Kangutkar Madam
176
SHARES
502
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापिका पदावर, तर गायत्री कनगुटकर यांची पर्यवेक्षिका पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. Felicitation of Sawant and Kangutkar Madam

मनीषा सावंत आणि गायत्री कनगुटकर या दोघीही अध्यापन क्षेत्रात कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात आला. Felicitation of Sawant and Kangutkar Madam

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील यांनी सावंत व कनगुटकर मॅडम यांच्या पदोन्नतीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Felicitation of Sawant and Kangutkar Madam

Tags: Felicitation of Sawant and Kangutkar MadamGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.