Tag: Felicitation of Sawant and Kangutkar Madam

Felicitation of Sawant and Kangutkar Madam

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

गुहागर, ता. 26 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापिका पदावर, तर गायत्री कनगुटकर यांची पर्यवेक्षिका पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ...