• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

by Guhagar News
July 31, 2024
in Guhagar
962 10
2
Fast to death of Aabloli villagers
1.9k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बॅंक ऑफ इंडिया आबलोली शाखेचा कारभार न सुधारल्यास उपोषण

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठत आजू बाजूच्या २०-२५ गावातील लोक बाजार रहाटासाठी आणि औषधोपचाराठी व शासकीय कामांसाठी येत असतात महत्वाचा मुद्दा असा आहे की, या गावात पतसंस्था व अनेक बॅंका आहेत तेथे ग्राहकांना सन्मानाची वागणूक दिली जाते तसेच आबलोली गावात बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोली हि  शासकीय बॅंक सुद्धा आहे पण या बॅंकेत इंटरनेट सुविधा गायब असल्याने दूर पल्ल्यावरुन आलेल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते तसेच कर्मचाऱ्यांचे उद्दट व उर्मट बोलणे ऐकून घ्यावे लागते पदरी निराशाच येते केवायसी करण्यासाठी दोन – दोन महिने लागतात यात वेळ व पैसा वाया जातो. Fast to death of Aabloli villagers

अशा तक्रारी ग्रामस्थ घेऊन आल्यावर याची गंभीर दखल घेऊन आबलोलीतील सामाजिक कार्यकर्ते श्री.यशवंत(दादा) पागडे, सचिन कारेकर, पोलिस पाटील महेश भाटकर, प्रमेय आर्यमाने, उपसरपंच अक्षय पागडे, सुभाष काजरोळकर, राजेंद्र कारेकर यांनी बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोलीचे शाखा अधिकारी श्री.पी.व्हि.सिन्हाराव यांची भेट घेऊन बॅंकेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सांगितले. यात बदल नाही झाला तर  ग्रामस्थां समवेत १५ ऑगस्टला तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण छेडणार असा गंभीर इशारा दिला आहे. या विषयी बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोलीचे शाखा अधिकारी श्री. पी.व्हि.सिन्हाराव यांनी यापुढे सुरळीत कारभार चालेल असा शब्द दिला आहे. Fast to death of Aabloli villagers

Tags: Fast to death of Aabloli villagersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share756SendTweet472
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.