• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोबाईल फोटोग्राफीमध्ये फबिहा हिची राज्यस्तरासाठी निवड

by Ganesh Dhanawade
March 28, 2023
in Maharashtra
115 1
1
Fabiha's choice for mobile photography
226
SHARES
645
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फिनोलेक्स कॉलेजची विद्यार्थींनी

गुहागर, ता. 28 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तर्फे युवा उत्सव २०२२-२३ निमित्त मानेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये फिनोलेक्स कॉलेजमध्ये आय. टी. प्रथम वर्षामध्ये शिकणारी कुमारी फबिहा इम्तियाज शेखने प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आहे. Fabiha’s choice for mobile photography

चित्रकला, हस्तकला, गायन, सिंथेसायझर, गिटार वादन, बुद्धिबळ, स्विमिंग, स्केटिंग, हॉलीबॉल, वक्तृत्वस्पर्धा यामधील सहभागाबरोबर फबिहाचे स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे ‘मोबाईल फोटोग्राफीमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाऊन राज्यस्तरावर या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल  फिनोलेक्स कॉलेजचे प्राचार्य, प्राधापक वर्ग आणि समाजामधून अभिनंदन आणि पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या जात आहेत. Fabiha’s choice for mobile photography

Tags: Fabiha's choice for mobile photographyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.