• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर नगरपंचायत तर्फे माजी सैनिक व विद्यार्थ्यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
August 16, 2024
in Guhagar
165 1
0
Ex-servicemen and students felicitated by the city panchayat
323
SHARES
924
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : गुहागर नगरपंचायत तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत माजी सैनिक व शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार  गुहागर नगरपंचायत मध्ये करण्यात आला. Ex-servicemen and students felicitated by the city panchayat

Ex-servicemen and students felicitated by the city panchayat

गुहागर शहरातील माजी सैनिक प्रकाश देवस्थळी व गुहागर शहरातील गुणवंत विद्यार्थी दहावी, बारावी, स्कॉलरशिप, नवोदय, विज्ञान परीक्षा यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार भेट वस्तू देऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे,  नगरपंचायतचे लेखापाल गणेश भिड, जीवन शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक वासावे, गुहागर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, अरुण गुरव, नगरपंचायतचे वरिष्ठ लिपिक जनार्दन साठले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धुमाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपंचायतचे प्रीतम वराडकर, सुनील नवजेकर, आशिष खांबे ,ओंकार लोखंडे, आश्विनी घाडगे व प्रेरणा बेंडल यांनी प्रयत्न केले. Ex-servicemen and students felicitated by the city panchayat

Tags: Ex-servicemen and students felicitated by the city panchayatGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share129SendTweet81
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.