• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुयश कॉम्प्युटर सेंटरतर्फे पर्यावरण दिन साजरा

by Guhagar News
June 7, 2024
in Guhagar
88 1
0
Environment Day by Suyash Computer
173
SHARES
494
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागृकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. आपले जिवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील‌ प्रदुषणामुळे मागील काही दशकांत मानवी जिवन व निसर्ग अस्ताव्यस्त झाले आहेत हि समस्या ओळखून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्षारोपणाचा संकल्प करून प्रत्यक्षात कृती करण्यात आली. Environment Day by Suyash Computer

Environment Day by Suyash Computer

यासाठी विद्यार्थी व नागरीकांना प्रोत्साहन व जागृकता पसरविण्याचे काम सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांचे वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला युवा शेतकरी उदय चंद्रकांत झगडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्वांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री.संदेश साळवी, संचालिका सौ.सावी साळवी यांचेसह कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते. Environment Day by Suyash Computer

Environment Day by Suyash Computer

Tags: Environment Day by Suyash ComputerGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसुयश कॉम्प्युटर
Share69SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.