• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री दत्त जयंती

by Guhagar News
December 13, 2024
in Guhagar
76 1
0
Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi
149
SHARES
427
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दि. १३ ते रविवार दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी केले आहे. Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi

श्री दत्त जयंती उत्सवाचे निमित्त शुक्रवार दि. १३  डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, आरती आणि तिर्थ प्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांचे विविध मनोरंजनाचे  कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता आरती, भोवत्या आणि श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, आरती, तिर्थ प्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आणि रात्रौ ८ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन, रात्रौ १० वाजता आरती, भोवत्या.
रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, होमहवन, आरती आणि त्यानंतर दुपारी १ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्रौ ८ वाजता आरती, भोवत्या आणि शेंबेकर गुरुजी यांच्या किर्तनाचा कार्यक्रम, रात्रौ १०:३० वाजता रोहन पेडणेकर लिखित एकांकिका “पाझर”असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी संपूर्ण कार्यक्रमाला आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन श्री. दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी यांनी केले आहे. Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi

Tags: Dutt Jayanti at Ambere Khurd PanchalwadiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.