• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन

by Manoj Bavdhankar
January 4, 2025
in Guhagar
151 1
0
296
SHARES
845
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका  सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गुहागरात होणार आहे. District Library Association Convention at Guhagar

ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर यांच्या विद्यमाने श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, श्रीपूजा कृषी पर्यटन केंद्र, खातू मसाले उद्योगासमोर, पाटन्हाळे येथे हे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धा अध्यक्ष, डॉ. श्री गजानन कोटेवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. तरी या अधिवेशनासाठी सर्व ग्रंथालय प्रतिनिधीनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री राजेन्द्र आरेकर यांनी केले आहे. District Library Association Convention at Guhagar

Tags: District Library Association Convention at GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.