• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकाद‌मीतर्फे संवादमाला

by Guhagar News
January 26, 2024
in Ratnagiri
146 1
0
Dialogue by Aruappa Joshi Akademi
287
SHARES
819
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ‘संवादमाला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये होणार आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. Dialogue by Aruappa Joshi Akademi

या नवीन वर्षामध्ये अकादमीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश गाठलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे. या उद्देशाने प्रत्येक महीन्यात एका मान्यवरांसोबत ‘संवाद‌माला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इच्छूक परीक्षार्थी, विद्यार्थी व पालक यांनी या सेमिनारचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे. Dialogue by Aruappa Joshi Akademi

Tags: Dialogue by Aruappa Joshi AkademiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.