• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहरात 63 लाखांच्या कामांचे भुमिपूजन

by Mayuresh Patnakar
May 8, 2026
in Guhagar
60 1
0
गुहागर शहरात 63 लाखांच्या कामांचे भुमिपूजन
118
SHARES
338
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगराध्यक्ष सौ. मालप : नागरी सेवा पुरविण्यासाठी 5 कोटी प्राप्त

गुहागर, ता. 7 : गुहागर नगरपंचायतीला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट सेवा व सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत 5 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 8 कामांचे भुमिपूजन (Development works have begun ) आज केले असून ही कामे 63.43 लाख रुपयांची आहेत. अशी माहिती गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप यांनी भुमिपूजन कार्यक्रमात दिली. Development works have begun in Guhagar.

Development works have begun in Guhagar.
Development works have begun in Guhagar.

गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट नारायण वाडी शैलेश घोरपडे घर ते विकास सांगळे घरापर्यंत पाखाडी बांधणे ४ लाख 92 हजार. गुहागर जिल्हा परिषद शाळा नंबर एक शाळेला रंगकाम करणे 4 लाख 26 हजार, वरचापट शशिकांत साखरकर घर ते मशिदी पर्यंत पाईप गटर बांधणे 2 लाख 91 हजार, गुहागर बाग जांभळा देवी मंदिर ते पाच पखाडी रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे 9 लाख 99 हजार, वरचा पार्ट स्मशानभूमी येथे प्लेवर ब्लॉक बसवणे 4 लाख 95 हजार, वरचापाट दत्त मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे 19 लाख 78 हजार, गुहागर पाच माड येथे सुशोभीकरण करणे 11 लाख 74 हजार, तेलीवाडी मधुकर देसाई घर ते सुधाकर राहते घरापर्यंत पाखाडी दुरुस्ती करणे 4 लाख 86 हजार अश्या आठ कामाची भूमिपूजने करण्यात आली. Development works have begun in Guhagar.

Development works have begun in Guhagar.
Development works have begun in Guhagar.

यावेळी गुहागर उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, शिक्षण सभापती वैशाली मावळंकर, स्वच्छता सभापती सुजित साटले, नगरसेविका स्वरा तेलगडे, नगरसेवक संतोष सांगळे, राजेंद्र भागडे, समीर बागकर, नगरसेविका विशाखा सोमण, सुषमा रहाटे, मीरा घाडे भाजप महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे, माजी नगरसेवक अरुण रहाटे, शहरातील युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. Development works have begun in Guhagar.

Development works have begun in Guhagar.
Development works have begun in Guhagar.

यावेळी बोलताना Guhagar नगराध्यक्षा सौ. निता मालप म्हणाल्या की, भाजप शिवसेना युती म्हणून गुहागर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी Development आम्ही कटीबध्द आहोत. गुहागरवासीयांनी आमच्यावर दाखवलेला विश्र्वास, दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी आमदार डॉ. विनय नातू या दोघांचेही सहकार्य लाभत आहे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहेत. त्यामुळे गुहागरच्या विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. Development works have begun in Guhagar.

Development works have begun in Guhagar (7)
Development works have begun in Guhagar (7)

गुहागर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती उमेश भोसले यांनी सांगितले की, गुहागरच्या विकासासाठी नेहमीच आम्ही कटिबद्ध आहोत. गुहागरच्या रेंगाळत राहीलेल्या पाणी योजनेला अंतिम मंजूरी लवकरच मिळेल. मात्र त्यासाठी शहरातील नागरिकांची आम्हाला साथ असणे फार गरजेचे आहे. Development works have begun in Guhagar.

Tags: Development works have begun in Guhagar.GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.