• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगाराला नवीन गाड्यांची मागणी

by Guhagar News
January 2, 2025
in Guhagar
349 4
1
Demand for new Bus for Guhagar Agra
686
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रवाशी राजा दिनानिमित्त गुहागर तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन

गुहागर, ता. 02 : गुहागर आगाराला नव्या 25 गाड्या मिळाव्यात तसेच आवश्यक कामगार व कार्यशालेत साहित्य मिळावे, यासाठी  उपस्थित अधिकारी यांना गुहागर तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रत्नागिरी येथून जिल्हा व्यवस्थापक बोरसे  आगार प्रमुख अशोक चव्हाण व सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थिती प्रवाशी व पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. Demand for new Bus for Guhagar Agra

दरम्यान गुहागर आगाराला नवीन 25 गाड्या मिळाव्यात अशी  मागणी केल्यानंतर  उपस्थिती अधिकारी बोरसे यांनी सांगितले की, गुहागर आगाराला  येत्या काही दिवसात  दहा नवीन गाड्या देण्याचा प्रयत्न  आहे. यावेळी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष पराग कांबळे,  उपाध्यक्ष सुहास शेटे, प्रभुनाथ देवळेकर,  खजिनदार रमाकांत खेडेकर, विनायक मुले, रवींद्र दीक्षित, अमृता जोशी, महिला अध्यक्ष यांसेसह अन्य प्रवाशी उपस्थितीत होते. Demand for new Bus for Guhagar Agra

यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभुनाथ देवळेकर यांनी  गुहागर ते डेरवण गाडी नव्याने सुरु करावी. गुहागर गणेशखिंड मार्ग ही सेवा दोन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला सोईची पडेल असे म्हटले. तसेच गुहागर असगोली या मार्गांवर नवीन गाडी मिळावी. यासाठी सरपंच छाया कटनाक व उप सरपंच प्रदीप घाणेकर ग्रामपंचायत सदस्य संजय घुमे आदी उपस्थितीत होते. Demand for new Bus for Guhagar Agra

Tags: Demand for new Bus for Guhagar AgraGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share274SendTweet172
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.