• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवेत दरडीने पाडली घराची भिंत

by Mayuresh Patnakar
July 9, 2022
in Guhagar
18 0
0
Darad collapse damage
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोणतीही जीवितहानी नाही

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे.  गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. घराच्या स्वयंपाक खोलीच्या भिंतीवर दरडीतील दगड पडल्याने ही भिंतच पडली आहे. मात्र घरातील लोक सुखरूप आहेत. Darad collapse damage

दरम्यान, तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे आपल्या कुटुंबातील 6 सदस्यांसह या घरामध्ये राहत आहेत. गुरूवारी मध्यरात्री दरड घराच्या स्वयंपाक खोलीच्या भिंतीवर कोसळल्याने घराची भिंत पडली आहे.  यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण भिंत पडल्याने घराचे नुकसान झाले आहे.  Darad collapse damage

Tags: Darad collapse damageGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.