• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ तांबडवाडी शाळेत गुणदर्शन कार्यक्रम

by Guhagar News
March 15, 2024
in Guhagar
92 1
0
Cultural programs at Tavasal school
180
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी वतीने ‌दि. ९ मार्च २०२४ विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी १० ते १ महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ व रात्री ९ वाजता मुलांच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. Cultural programs at Tavasal school

Cultural programs at Tavasal school

कार्यक्रमाची सुरुवात “गणेशाला वंदन” करून करण्यात आली. त्यानंतर “माझ्या पप्पांनी गणपती आनला”  या गाण्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमला रंग चढत असताना वायरल गाणं “मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात” या गाण्यावर महीला मंडळा कडून सुंदर नृत्य सादर केले. शेवटी “अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर प्रयोग सादर करून प्रेक्षकांना संदेश दिला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी बक्षिसांची उधळण करून मुलांना प्रोत्साहन दिले. Cultural programs at Tavasal school

Cultural programs at Tavasal school

या कार्यक्रमानिमित्त “मिशन आपुलकी अभियान अंतर्गत Dj श्री सचिन कुळये यांच्या संकल्पनेतून शाळेला लाईट बोर्ड – एक्टेंशन बोर्ड तयार करून भेट दिला. तसेच कै. सविता शंकर कुळये यांच्या स्मरणार्थ पारस सचिन कुळये यांच्या हस्ते भेट देण्यात आली. Cultural programs at Tavasal school

Cultural programs at Tavasal school

या कार्यक्रमासाठी शालेय व्य. स. अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्षा सौ. वैष्णवी निवाते मॅडम माजी सरपंच सौ. नम्रता निवाते मॅडम शिक्षणप्रेमी श्री विजय मोहिते, प्रतिष्ठित ग्रामस्थ चंद्रकांत निवाते, कृष्णा वाघे, बबन कुरटे, विजय नाचरे, संदीप जोशी, मुंबई मधील मकरंद परब तसेच डीजे सचिन कुळये यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.  या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अंकुर मोहिते, श्रीमती तनुजा सुर्वे, सौ. राजेश्वरी वेल्हाळ, शाळा व्यवस्थापन समिती, तांबडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ व सचिन कुळये यांनी केले. Cultural programs at Tavasal school

Cultural programs at Tavasal school

Tags: Cultural programs at Tavasal schoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.