• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

by Guhagar News
March 2, 2024
in Old News
152 1
0
Cricket Tournament by MNS
298
SHARES
852
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने 18 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शृंगारतळी येथील गोल्डन पार्क (जाणवळे फाट्या समोर) येथे  दि. 09 व 10 मार्च रोजी खेळविल्या जाणार आहेत. Cricket Tournament by MNS

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 21  हजार चौवीस रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकास 15 हजार चौवीस रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, मालिकावीर चषक देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संघाने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांचे वतीने करण्यात आले आहे. Cricket Tournament by MNS

Tags: Cricket Tournament by MNSGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMNSNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युज
Share119SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.