• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लाडकी बहीण योजनेतंर्गत तालुकानिहाय वितरीत होणारी रक्कम

by Guhagar News
August 10, 2024
in Bharat
240 3
1
Chief Minister My Beloved Sister Yojana
472
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

2 लाख 74 हजार 346 भगिनींच्या खात्यावर 82 कोटी 30 लाख 38 हजार होणार जमा; पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, ता. 10 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.  Chief Minister My Beloved Sister Yojana

तालुकानिहाय अनुक्रमे प्राप्त अर्जांची संख्या व वितरीत होणारी रक्कम

मंडणगड -10 हजार 178, रक्कम-5 कोटी 45 लाख 34 हजार.  दापोली-31 हजार 370, रक्कम-9 कोटी 41 लाख 10 हजार.  खेड – 29 हजार 304 रक्कम-8 कोटी 79 लाख 12 हजार.  चिपळूण – 43 हजार 778,  रक्कम-13 कोटी 13 लाख 34 हजार. गुहागर – 25 हजार 543, रक्कम – 7 कोटी 36 लाख 29 हजार.  संगमेश्वर – 32 हजार 532 रक्कम-9 कोटी 75 लाख 96 हजार. रत्नागिरी – 53 हजार 912 रक्कम-16 कोटी 17 लाख 36 हजार.  लांजा-18 हजार 901 रक्कम-5 कोटी 65 लाख 3 हजार.  राजापूर – 29 हजार 828 रक्कम-8 कोटी 94 लाख 84 हजार. Chief Minister My Beloved Sister Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार होणार वितरण

वयाची 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांनी वयोमानपरत्वे येणारे अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून त्यांना आवश्यक सहाय उपकरणे, साधने खरेदी करण्यासाठी त्याबरोबर मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे.  या योजनेत 3 हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे. Chief Minister My Beloved Sister Yojana

तालुकानिहाय अनुक्रमे नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या व देण्यात येणारी रक्कम

मंडणगड -97, रक्कम-2 लाख 91 हजार, दापोली-137. रक्कम-4 लाख 11 हजार.  खेड -21 रक्कम-63 हजार. चिपळूण – 469 रक्कम-14 लाख 7 हजार.  गुहागर – 231 रक्कम-6 लाख 93 हजार.  संगमेश्वर – 872 रक्कम-26 लाख 16 हजार. रत्नागिरी -486 रक्कम-14 लाख 58 हजार.  लांजा -117 रक्कम-3 लाख 51 हजार.  राजापूर – 660 रक्कम-19 लाख 80 हजार असे एकूण 3 हजार 90 लाभार्थ्यांना  92 लाख 70 हजार रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. Chief Minister My Beloved Sister Yojana

Tags: Chief Minister My Beloved Sister YojanaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनeलोकल न्युज
Share189SendTweet118
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.