Ratnagiri

Ratnagiri City and District News

चिपळूण तिवरे धरण पुनर्बांधणी काम ७०% पूर्ण

Chiplun-Tivare Dam Reconstruction Work

गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण झाली असून धरणाच्या पुनर्बांधणीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनालाही गती मिळाली असली, तरी धरणफुटीच्या...

Read moreDetails

लांबलेल्या पावसाने नाचणीच्या रोपांची उगवण उशीरा

Delayed germination of finger millet seedlings

गुहागर ता. 01 : खरीप हंगामात लागवड केल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी ‘नाचणी’ महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) असे आहे. अशा...

Read moreDetails

आरेकर इन्स्टिट्यूटला सह्याद्रीरत्न पुरस्कार

Sahyadriratna Award for Arekar Institute

गुहागर, ता. 01 : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात केलेल्या योगदानाबद्दल चिपळूण येथील आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नालंदा फाऊंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांचा प्रतिष्ठेचा ‘सह्याद्रीरत्न...

Read moreDetails

जिल्ह्याला मुखाच्या कर्करोगाचा विळखा

वर्षभरात २३२ संशयित रुग्ण, १७ जणांना कर्करोगाचे निदान गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या वैद्यकीय आकडेवारीनुसार २०२५-२०२६ वर्षात जिल्ह्यात...

Read moreDetails

रत्नागिरीच्या अथर्व शेंड्येचे “एव्हरेस्टिंग” यश

"Everesting" success of Atharva Shendy of Ratnagiri

टीम कोकण कोस्टलची साथ; ४१ तासांत ५०० किमीहून अधिक सायकलिंग, १० हजार मीटर चढाई रत्नागिरी, ता. 26 : गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कामगिरी...

Read moreDetails

विभा अरविंद ग्रंथालयास सुहास चव्हाण यांचेकडून देणगी

Chavan donates to Vibha Aravind Library

गुहागर, ता. 24 : चिपळूण-खे॑ड येथील विभा अरविंद ग्रंथालय हे नुकतेच पुनरुज्जीवित झालेले ग्रंथालय अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. संचालकांच्या सक्रिय सहभागातून आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल सुरू...

Read moreDetails

वाढदिवसानिमित्त पूर्वा पडवेकर यांची समाजसेवा

गुहागर, ता. 23 : वाढदिवस हा अनेकांसाठी आनंदोत्सवाचा दिवस असतो. मात्र या दिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम सौ. पूर्वा अनिल पडवेकर यांनी राबविला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरती...

Read moreDetails

वास्तुशांतीनिमित्त भाटी येथे आरोग्य शिबिर

Health camp at Bhati

निसर्गोपचार मार्गदर्शन शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 20 : कैलासवासी प्रकाश शंकर खडपकर यांच्या वास्तुशांती नूतनीकरण व सत्यनारायण पूजनाच्या निमित्ताने खडपकर परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भाटी येथे मोफत...

Read moreDetails

मार्गताम्हाने शाळेजवळील वाहतूक धोकादायक

Traffic near Margtamhane School is hazardous

गुहागर, ता. 18 : चिपळूण- गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने शाळेजवळील वाहतूक धोकादायक बनत असून येथील रस्त्यावर दोन गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिक्षण संस्था, पालक यांनी केली आहे. Traffic near Margtamhane School...

Read moreDetails

खेड येथील आगीत तब्बल २५ जनावरांचा मृत्यू

Animal deaths in fire

गुहागर, ता. 18 : खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी,...

Read moreDetails

जिल्ह्यात सागरी प्रकल्पांना 85 कोटी मंजूर

Major boost for marine projects

गुहागर तालुक्यातील अंजनवेल, पडवे येथील दोन प्रमुख कामांचा समावेश गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने...

Read moreDetails

कोकणात विनाशकारी प्रकल्पांना प्रवेश नाही

मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात एकजुटीने ठराव मंजूर रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि...

Read moreDetails

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण

Changes to Konkan Railway Schedule

७०० कर्मचाऱ्यांची कोकण रेल्वे मार्गावर असणार २४ तास नियुक्ती रत्नागिरी, ता. 13 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे...

Read moreDetails

पावसाळ्यामुळे रात्रीची विशेष फेरीबोट सेवा तात्पुरती बंद

Ferry boat service closed due to monsoon

गुहागर, ता. 12 : पावसाळी वातावरण तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी त्यांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. Ferry...

Read moreDetails

समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य करणार; श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 12 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची चौवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.प्रभाकरजी...

Read moreDetails

तन्वी रेडीज हिची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई

Tanvi Reddy wins gold medal

गुहागर, ता. 10 : गुजरातमधील अहमदाबाद येथे दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत लोटेमाळ येथील कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत...

Read moreDetails

चिपळूणमधील ‘कला विश्व’च्या मुलांचा डंका!

'Kala Vishwa Art Studio, Chiplun'

'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात कलाकारांना दिली स्वतः साकारलेली चित्रे गुहागर, ता. 09 : चित्रपटसृष्टीत सध्या बहुचर्चित असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या भव्य प्रीमियर सोहळ्यात चिपळूणच्या कलागुणांचा डंका पाहायला मिळाला....

Read moreDetails

रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

Marine Fisheries Training

दि. २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ​रत्नागिरी, ता 09 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे 'सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण' आगामी १ जुलैपासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण...

Read moreDetails

पाळंदे किनाऱ्यावर सापडलेल्या कासवाला वनविभागाकडून जीवनदान

गुहागर, ता. 06 : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर अडचणीत सापडलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचे वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव रेस्क्यू पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. तीन दिवस...

Read moreDetails

रत्नागिरी महावितरण परिमंडलात स्मार्ट टीओडी मीटर

Smart TOD Meter

स्मार्ट मीटरमुळे नऊ महिन्यात 1 कोटी 70 लाखांची सवलत रत्नागिरी , ता. 06 : राज्यातील वीज ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत....

Read moreDetails
Page 4 of 73 1 3 4 5 73