News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मुंढर येथे प्लम्बिंग कोर्स सुरु

Plumbing course started at Mundhar

गुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत  श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे...

Read moreDetails

गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा वर्धापनदिन साजरा

Celebrating the anniversary of Divyang Sanstha

गुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे सौ. संगीता हळदणकर यांच्या...

Read moreDetails

रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या इसमास घेतले ताब्यात

The man who stole in the train was arrested

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी रत्नागिरी, ता. 25 : एक कुटुंब वडोदरा, गुजरात येथे जाण्याकरिता गोवा येथून मडगाव-नागपूर या एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करीत असता आपले सर्व किमती सामान आपल्या...

Read moreDetails

एनसीसीची समुद्रात नौकाभ्रमण शौर्य मोहीम

NCC sailing expedition at sea

रत्नागिरी, ता. 24 : 2 (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य हे मेनु नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा...

Read moreDetails

राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी चिपळुणात

Preliminary Round of State Drama Competition in Chiplun

सांस्कृतिक विभागाचे समन्वयक नंदू जुवेकर यांची माहिती चिपळूण, ता. 24 : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी चिपळुणातील इंदिरा...

Read moreDetails

रांगोळीच्या सहाय्याने साकारलेली प्रभू रामचंद्रांची प्रतीमा

Image of Ramchandra made with Rangoli

रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यातील सैतवडे गावातील तेली समाज बांधव श्री रमेश झगडे या तरूणाने आपल्या हस्तकलेतून प्रभू रामचंद्रांची अप्रतिम कलाक्रूती साकारली. ही श्री प्रभू रामचंद्रांची रांगोळीची  प्रतीमा फारच आकर्षीत...

Read moreDetails

चिपळुणात सोनाराला अटक

Goldsmith arrested in Chiplun

८० हजाराचा अपहार रत्नागिरी, ता. 24 : लग्नात पत्नीला बनवलेले सोन्याचे मंगळसूत्र काही दिवसाने काळे पडले. ते पुन्हा बनवून देण्यासाठी सोनाराला परत दिले असून ते परत न दिल्याने ८० हजाराचा...

Read moreDetails

रत्नागिरीचा महिला संघाची उपांत्य फेरीत धडक

Ratnagiri's women's team enters the semi-finals

राज्य खो-खो स्पर्धा; अपेक्षा, आरती, श्रेया चमकली परभणी, ता. 23 : कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

National Unity Day celebrated in Patpanhale College

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती...

Read moreDetails

विनातिकिट प्रवाशांकडून ८६ लाखाचा दंड वसूल

Collection of fines from ticketless travelers

कोंकण रेल्वेची मोहिम रत्नागिरी, ता. 23 : रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३  या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून १४...

Read moreDetails

राज्यात आजपासून पावसाची शक्यता

Chance of rain in the state from today

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट जारी मुंबई, ता. 23 : राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता...

Read moreDetails

वरवेली येथे अस्थिकलशाचे दर्शन व महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvana day at Varaveli

भास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

Read moreDetails

असगोली येथून वृद्ध बेपत्ता

Old man missing from Asgoli

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील 82 वर्षीय विष्णू यशवंत घुमे हे १६ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा सुनील विष्णू घुमे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे....

Read moreDetails

कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक पंढरीत दाखल

Devotees enter Pandhari for Kartiki Yatra

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा पंढरपूर, ता. 22 : कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत....

Read moreDetails

पालपेणेच्या रुद्र पालकरने साकारला प्रतापगड किल्ला

Replica of Pratapgad fort built by Rudra

गुहागर, ता. 22 : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण ...दिवाळी सण हा सर्वात मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. या दिवाळी सणात बाळ गोपाळाकडून किल्ले बनवले जातात. दिवाळीत अनेक बाल गोपाळानी...

Read moreDetails

मोडकाआगर धरणात वृध्दाचा मृतदेह सापडला

The body was found in Modkaagar Dam

गुहागर, ता. 22 : दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या 61 वर्षीय वृध्दाचा मृतदेह 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये सापडला. या मृतदेहाची ओळख...

Read moreDetails

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे स्वरूप सन्मान पुरस्कार

Swaroop Samman Award by Swami Swaroopananda Trust

स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे; अॅड. दीपक पटवर्धन रत्नागिरी, ता. 21 : भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या प्रमाणामध्ये भांडवल निर्मिती करू शकते त्याच प्रमाणात त्याच स्पर्धेला उतरून सहकार चळवळ सुद्धा भांडवल...

Read moreDetails

शीर धोपटवाडीत कार्तिकी एकादशी व सत्यनारायण महापूजा

Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शीर धोपटवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे प्रबोधिनी  एकादशीनिमित्त दि. २२ ते 2४ नोव्हेंबर रोजी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.  हा कार्यक्रम नवतरुण विकास मंडळ व...

Read moreDetails

एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केली बारवाची स्वच्छता

Cleanliness done by NSS students

रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर कुर्धे येथे सुरू आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील बारव स्वच्छता मोहीम...

Read moreDetails

ऑफ्रोह’चे धरणे आंदोलन 24 दिवसानंतर स्थगित

Afroh's dharna agitation suspended

येत्या 8 दिवसात निर्णय देतो; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळाला आश्वासन गुहागर, ता. 21 :  दि. 21/12/2019 व 14/12/2022  या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन  निर्णयाची अंमलबजावणी करून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिसंख्य पदावरील व...

Read moreDetails
Page 166 of 329 1 165 166 167 329