News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

विकासित भारत संकल्प यात्रा

विकासित भारत संकल्प यात्रा

गुहागर, ता. 26 : काल गुहागर मधील  श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर  येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार गुहागर डॉ.जैसमिन यांचे  शुभ हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे श्रीफळ वाढवून...

Read moreDetails

फ्रेंड सर्कल कला क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Friend Circle Art Sports Competition started

गुहागर, ता. 25 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २२ ते २५ डिसेंबर या चार दिवस चालणाऱ्या कै. वैभव विजय आरेकर, कै. सुधर्मा मदन आरेकर, कै. संजय सुरेश वराडकर, कै....

Read moreDetails

अडूर येथे कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबीर संपन्न

Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adoor

प्रो कबड्डी व अॅमेचर फेडरेशनच्या नियमामधील फरक लक्षात घेणे; नितीन कदम गुहागर, ता. 25 : कबड्डी हा खेळ इतर खेळांपेक्षा आव्हानात्मक आहे. या खेळात प्रामुख्याने पंचांची सत्त्वपरीक्षा लागलेली असते. मुळातच...

Read moreDetails

जीएनएम नर्सिंगचा निकाल १०० टक्के

GNM Nursing Result 100 percent

परीक्षेच्या निकालापूर्वीच यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना नोकरी रत्नागिरी, ता. 25 : मिरजोळे, विमानतळ येथील दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या तृतीय वर्ष जीएनएम नर्सिंगचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे...

Read moreDetails

गीता मंडळातर्फे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

Competition prize distribution by Geeta Mandal

रामायण, महाभारत, भगवद्गीतेचा अभ्यास हवाच- डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता. 25 : ज्ञान हे फक्त पुस्तकामध्ये नव्हे तर आपल्या डोक्यात शिरले पाहिजे. तरच आपण ज्ञानी होऊ शकतो. अलीकडे आधुनिक शिक्षण घेताना अनेकांना...

Read moreDetails

तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी

Executive of Taluka Sarpanch Association

गुहागर, ता. 25 : तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. या कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने...

Read moreDetails

गुहागरात आज विकसित भारत संकल्प यात्रा

Bharat Sankalp Yatra in Guhagar

गुहागर, ता. 25 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा व संबंधित योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचे...

Read moreDetails

डॉ. लोकरे यांची श्री श्री १००८ महामण्डलेश्वर पदावर निवड

Election of Lokre to the post of Sri Sri 1008 Mahamandaleshwar

सनातन धर्मातील सर्वोच्च पद; डॉ. शंकरानन्द योगी असे नामकरण गुहागर, ता. 23 : रत्नागिरीतील डॉ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांची  श्री राम जानकी मठ, जौनपुर-उत्तर प्रदेश योगी अखाडा चे संस्थापक...

Read moreDetails

भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

BJP on hunger strike outside Collectorate

अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही; पाणीयोजनेचे तांत्रिक आर्थिक लेखापरीक्षणही नाही रत्नागिरी, ता. 23 : साळवी स्टॉप ते कारवांचीवाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात भाजपातर्फे १३ ऑक्टोबर...

Read moreDetails

मराठीचं ‘रिंगाण’ हे समृद्ध करणारी कामगिरी

MPSC Candidates Thanked Chief Minister

कांदबरीकार कृष्णात खोत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन मुंबई, ता. 23 : अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून...

Read moreDetails

मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन

'Mahalakshmi Saras' exhibition from 26th December

नागरिकांना भेट देण्याचे गिरीश महाजनांचे आवाहन मुंबई, ता. 23 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २६ डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. २६...

Read moreDetails

गीता जयंती कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

Great response to the Geeta Jayanti program

रत्नागिरी, ता. 23 : गीता जयंतीनिमित्त शुक्रवारी गीता भवन येथे गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र, संस्कृत भारती सहा संस्थांनी एकत्र...

Read moreDetails

जनार्दन आंबेकर यांना “आदर्श सरपंच” पुरस्कार

"Adarsh Sarpanch" Award to Ambekar

उद्या रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान गुहागर, ता. 23 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नवभारत वृत्त समूहाचे मराठी...

Read moreDetails

गुहागरात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रीय

Petrol stealing gang active in Guhagar

पालशेत, अडूर परिसरातून 500 लिटरची चोरी तरीही तक्रार नाही गुहागर, ता. 22 : गुहागर तालुक्यात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या 7 दिवसात पालशेत, हेदवी, अडूर या परिसरातून या...

Read moreDetails

भातगाव चषक २०२३ क्रिकेट स्पर्धा

Bhatgav Cup 2023 Cricket Tournament

सनसिटी वसई पश्चिम येथे कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव तर्फे आयोजन गुहागर, ता. 22 : सनसिटी वसई पश्चिम येथे कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा विभाग यांनी भातगाव चषक २०२३ क्रिकेट...

Read moreDetails

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान

Pradhan Mantri Janjati Tribal Justice Mission

आदिम लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षणासाठी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 22 : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत घरांसाठी पात्र कुटुंबाची निवड करण्यासाठी व सर्वेक्षणाच्या वेळी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सर्व आदिम जमातीमधील...

Read moreDetails

बालक पालक शिक्षक मेळावा व गुणगौरव सोहळा

Child parent teacher meeting and merit ceremony

अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने 31 डिसेंबर रोजी गुहागर, ता. 22 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने बालक पालक शिक्षक मेळावा आणि गुणगौरव समारंभ...

Read moreDetails

अंजनवेलमधील मच्छीमार नौकेला आग

Fishing boat fire in Anjanvel

जीवीतहानी नाही, 5 लाखांचे नुकसान गुहागर, ता. 21 : अंजनवेल येथील समुद्रात नांगरुन ठेवलेल्या बोटीला रात्री अचानक आग लागली. बोटीतील सर्व खलाशी घरी गेले असल्याने जीवीतहानी झाली नाही. .मात्र या...

Read moreDetails

कॉंग्रेस, इंडि आघाडीचा भाजपाने केला निषेध

BJP condemned the Congress alliance

रत्नागिरी, ता. 21 : लबाड लांडगं ढोंग करतंय, देशभक्तीचं सोंग करतंय, पप्पू हो या बंटी संसद में नहीं चलेगी नौटंकी, अशा घोषणा देत कॉग्रेस नेते राहुल गांधी व तृणमूल कॉंग्रेसचे खासदार...

Read moreDetails

जिल्ह्यात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृतीचा शुभारंभ

EVM-VVPAT awareness campaign in district

रत्नागिरी, ता. 21 : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 पूर्वी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या...

Read moreDetails
Page 135 of 305 1 134 135 136 305