News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामात अपहार

Embezzlement in toilet repair work

अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांचा आरोप गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील १५ वा वित्त आयोगातील निधीतून सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामामध्ये सरपंच, ठेकेदार, उपअभियंता,...

Read moreDetails

शृंगारतळी येथे जाहीर मेळावा

Public meeting at Sringaratali

२००९ च्या निवडणुकीत माझ्या पक्षानेच मला पाडले रामदास कदम गुहागर, ता. 11 : 2009 मध्ये मी दापोलीतून तिकीट मागितले होते. मात्र, मला मुद्दामून पाडण्यासाठी आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी गुहागरची उमेदवार...

Read moreDetails

श्रींच्या पालखी सोहळ्याचा परदेशी पाहुण्यांनी लुटला आनंद

Mahashivratri festival at Vyadeshwar temple

गुहागर, ता. 09 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त रात्री श्रींची हर हर महादेवच्या जय घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदाय, स्थानिकांच्या...

Read moreDetails

शृंगारतळीत रिक्षाचालकांना चष्मा वाटप

Distribution of glasses to rickshaw pullers

गुहागर, ता. 09 : रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने इन्फिगो खेड शाखेच्यावतीने शृंगारतळी येथील रिक्षाचालकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात...

Read moreDetails

मार्गताम्हाने येथील आगीत बागायत जळून खाक

Garden was burnt in the fire

आंबा, काजू, सागाची झाडे होरपळली, बागायतदाराचे 3 लाखाचे नुकसान रत्नागिरी, ता. 09 : चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हानेच्या सीमेवर पाँवरहाऊस परिसरात रस्त्याच्या बाजूला 33 के.व्ही. वीजवाहिनीच्या ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील...

Read moreDetails

व्याडेश्र्वर महोत्सवात बँकेचा स्टॉल

Bank Stall at Vyadeshwar Mahotsav

गुहागर, ता. 09 : गुहागरात होणाऱ्या व्याडेश्र्वर महोत्सवात चिपळूण अर्बन बँकेचा (Chiplun Urban Bank) स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर बँकेच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे. तसेच महोत्सवाच्या...

Read moreDetails

खाडीपात्रातील रेती उपशाचा पंचनामा

Sand mining in the bay

कारवाईसाठी तहसिलदारांकडे अहवाल; दंडाची कारवाई होणार का ? गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य मार्गावरील पुलाच्या नवीन कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या भरावासाठी...

Read moreDetails

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता

Code of Conduct at any moment

पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक मुंबई, ता. 09 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसून येत आहेत. आचारसंहिता...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूट शाखेतर्फे महिला दिन साजरा

Women's Day by CA Institute Branch

रत्नागिरी, ता. 09 : महिला शक्ती जागृत करण्यासाठी महिला दिन आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्व महिलांनी सुप्त शक्ती जागृत करूया. देवाने एकतरी छंद दिलेला असतो, तो शोधा. आपले आत्मबळ...

Read moreDetails

शिवसेना नेते रामदासभाई कदम आज गुहागरात

Ramdasabhai Kadam today in Guhagar

पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, प्रवक्त्त्या ज्योतीताई वाघमारे यांची उपस्थिती गुहागर, ता. 09 : गुहागर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणूकीमध्ये गुहागर ढवळून काढणारे शिवसेना नेते रामदासभाई कदम प्रदिर्घ...

Read moreDetails

भजन श्रृंखलेने महाशिवरात्र साजरी

Vyadeshwar Festival

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये भक्तांची गर्दी गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आज दिवसभर भजन शृंखलेने विविध गावातील भजनमंडळींनी...

Read moreDetails

विविध कलांनी सजणार व्याडेश्र्वर महोत्सव

Vyadeshwar Festival

गुहागर, ता. 08 : महाशिवरात्रीनिमित्त गुहागरमध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत व्याडेश्र्वर महोत्सव रंगणार आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संकासुर खेळे असे कार्यक्रम होणार आहेत. मानवी शिल्प...

Read moreDetails

श्री देव व्याडेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Crowd of devotees to see Vyadeshwar

गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. त्यानिमित्ताने आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांबरोबर सुस्वर भजने सादर केली जात आहेत....

Read moreDetails

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे..

MLA Bhaskar Jadhav's workers gathering

आ. भास्कर जाधव यांची कार्यकर्त्यांना साद GUHAGAR NEWS : आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला १९८५ पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच २००७ पासून मला साथ देणाऱ्या...

Read moreDetails

“साई माऊली कलामंच” तर्फे मुंबईत नमन

Naman of "Sai Mauli Kalamanch"

आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक

Budget Session of Maharashtra successful

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी संयुक्त भागीदारी करार मुंबई, ता. 07 : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर...

Read moreDetails

गुहागर तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुशिल परिहार

Talathi Association President Sushil Parihar

गुहागर, ता. 07 : रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघटना तालुका गुहागर यांची सन 2024 सालासाठी नुकतीच नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये तलाठी संघटना अध्यक्ष पदी श्री. सुशिल शंकर परिहार...

Read moreDetails

निसर्गाला आरक्षण द्या…

Give reservation to nature

पर्यावरण स्नेहींनी दापोलीतील सहविचार सभेत केली शासनाकडे मागणी गुहागर, ता. 07 : निवेदिता प्रतिष्ठान दापोली, टेलस आॅर्गनायझेशन पुणे, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या संयुक्त पुढाकाराने दिनांक २...

Read moreDetails

गुहागर येथे “शिव ध्वजारोहण” कार्यक्रम

Shiva flag hoisting at Guhagar

88 व्या "त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त" प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय  सेंटर तर्फे आयोजन गुहागर, ता. 07 : तालुक्यातील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सेंटरच्यावतीने 88 व्या "त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त" "शिव ध्वजारोहण" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

Mahashivratri at Vyadeshwar Temple

गुहागर, ता. 07 :  श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे उद्या शुक्रवार दि. 08 मार्च 2024 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक...

Read moreDetails
Page 136 of 322 1 135 136 137 322