News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सुसरोंडीचा धबधबा !!!

Susrondi waterfall

AK मराठे, कुर्धे, 9405751698Guhagar News : पावसाळी पर्यटन करण्यासाठी सकाळी गुहागर, चिपळूण दौऱ्यावर बाहेर पडलो. अडुर गावी एक धबधबा असल्याचे कळले होते. मात्र चुकीच्या माहितीमुळे तो पाहता आला नाही. निराश...

Read moreDetails

भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

BJP officials met Fadnavis

अधिवेशनात हजेरी; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंज डावखरेंकडे विविध मागण्या सादर रत्नागिरी, ता. 05 : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी...

Read moreDetails

मानेच्या खुनामध्ये प्रदिप कदमला नाहक गुंतवले

भाऊ प्रशांत कदम यांचे जिल्हा अधिक्षकांना निवेदन गुहागर, ता. 05 : खेड तालुक्यातील आंबडस येथील गणेश माने यांच्या खुनामध्ये आपला भाऊ प्रदिप सिताराम कदम यांना नाहकच खोटया गुन्हयामध्ये भरडले गेले...

Read moreDetails

मनसेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा

MNS office bearers should meet

गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार : वैभव खेडेकर गुहागर, ता. 05 : गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असून गुहागर विधानसभेसाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क...

Read moreDetails

प्रदिप गमरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

Pradeep Gamre as Sub Inspector of Police

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदिप अर्जुन गमरे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गमरे झालेल्या नियुक्तीमुळे...

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन

Anti-Drug Abuse Day in KDB College

गुहागर, ता. 03 : येथील खरे-ढेरे –भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

Honored by Samarth Bhandari Credit Institution

गुहागर, ता. 03 : विद्यार्थी शिकला की, संपूर्ण समाज व कुटुंब सुशिक्षित होत असतो. म्हणून माणसाच्या जीवनात  शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे मत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक...

Read moreDetails

मळण येथे विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप

Distribution of tree saplings at Malan

गुहागर, ता. 02 : कृषीदिनाचे औचित्य साधून मळण येथे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. श्रीधर जगन्नाथ वझे यांनी विद्यार्थ्यांना जांभूळ व चिंच या वृक्षरोपांचे विनामूल्य वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी...

Read moreDetails

कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे विजयी

Niranjan Davkhare wins in Konkan graduate constituency

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू मुंबई, ता. 02 : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली....

Read moreDetails

कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार?

When is the doubling of Konkan railway line

कोकणवासियांचा सवाल रत्नागिरी, ता. 02 : कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कोकणी माणूस सुखावला. मुंबई ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दगदगीचा प्रवास सुखाचा झाला. कोकण रेल्वे सुरू झाल्याला आता २५ वर्षे...

Read moreDetails

चिखली येथे कृषीदिनानिमित्त वॄक्षदिंडी

Plantation of trees at Chikhali

वृक्षलागवडीच्या उपक्रमात ग्राम. चिखलीचा पुढाकार : बीडीओ प्रमोद  केळस्कर गुहागर, ता. 01 : कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व...

Read moreDetails

पेवे खामशेत येथे एस टी बसचा अपघात

ST Bus Accident

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पेवे खामशेत भोईवाडी येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास गुहागर पेवे पांगारी एसटी बस चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना किरकोळ...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूट शाखेतर्फे विकसित भारत धावण्याची स्पर्धा

Running Competition by CA Institute

रत्नागिरी, ता. 01 : भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात म्हणजे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ७५...

Read moreDetails

अतिउत्साह असा नडतो

Lonavala bhushi dam incident

लोणावळ्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले गुहागर, ता. 01 : रविवारी लोणावळ्यातील भुशी धरणातून वाहणाऱ्या प्रवाहातील धबधब्यात आनंद लुटण्यासाठी गेलेल्या हडपसर पुणे येथील अन्सारी परिवारातील 5 जण वाहून गेले....

Read moreDetails

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना

CM - My beloved sister

योजना राबविण्यासाठी महिलां भगिनुनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करावा - निलेश सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष गुहागर गुहागर, ता.  01 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये...

Read moreDetails

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

ट्वेन्टी -20 विश्वचषकाच्या अंतिम लढत आज मुंबई, ता. 29 : एकीकडे २०१३ नंतर 'आयसीसी'च्या जागतिक स्पर्धेत जेतेपदाची प्रतीक्षा करणारा भारतीय संघ, तर दुसरीकडे आजवर कधीही विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाची चव न...

Read moreDetails

मनसेच्या दणक्यानंतर ठेकेदाराला आली जाग

Starting to fill the pits in Sringaratali

शृंगारतळीतील खड्डे बुजवण्यास सुरुवात गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते. सदरचे खड्डे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना जीव घेणे ठरत होते...

Read moreDetails

जाणून घ्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

Budget of Maharashtra

मुंबई, ता. 29 : महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20...

Read moreDetails

विभागस्तर चाचणीकरिता खेळाडूंनी अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 28 :  जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा...

Read moreDetails

चिपळूणमध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त

Prostitution base destroyed in Chiplun

चिपळूण पोलिसांची आणखी एक धडक कारवाई ऱत्नागिरी, ता. 29 : चिपळूण शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी...

Read moreDetails
Page 125 of 331 1 124 125 126 331