News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

जलजीवन योजनेबाबत चौकशीची मागणी

Inquiry regarding Jaljeevan Yojana

माजी सरपंच यशवंत बाईत व ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 19 : तालुक्यातील अंजनवेल गावातील मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी राबविण्यात येत असलेली कोटयावधी रूपयाच्या जलजीवन योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत...

Read moreDetails

रायगड लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण

Who is the candidate of Mahayuti

गुहागर, ता. 19 : रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराची अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे, भाजपाकडून...

Read moreDetails

गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर १ एप्रिल रोजी उपोषण

Fasting in front of rural hospital

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर कायमस्वरूपी नोकरीत गुहागर, ता. 19 : गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या व सेवेतील कामकाज वेळेमध्ये आपल्या खाजगी दवाखान्यात व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी लुटला क्षेत्रभेटीचा आनंद

Students enjoyed field visit

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्पअंतर्गत क्षेत्रभेट गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत खातू मसाले इंडस्ट्री...

Read moreDetails

तळवली येथे रिगल कॉलेजतर्फे स्वच्छता अभियान

Cleanliness Mission by Regal College

गुहागर, ता. 18 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बीसीए विभागामार्फत रविवार दि.17 मार्च 2024 रोजी तळवली येथे एक दिवशीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत तळवली ते गावदेवी सुंकाई मंदिराच्या आवाराची...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती

Yashwantrao Chavan Jayanti in Patpanhale College

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री...

Read moreDetails

पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांचा सत्कार

Ankita Mahadik felicitations

गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये नवसाक्षर परीक्षेकरिता भेट देणाऱ्या व शासनाचा नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून गौरव झालेल्या सौ. अंकिता अरुण...

Read moreDetails

ग्राम. खोडदेच्या सरपंच पुजा गुरव

Sarpanch Puja Guruv of Khodde

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लवेश पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर खोडदे ग्रामपंचायतीच्या  प्रभारी सरपंच पदाचा कार्यभाग कुमारी.पुजा...

Read moreDetails

लोकसभा निवडणुकांचे ५ टप्प्यात होणार मतदान

Lok Sabha Elections

नवीदिल्ली, ता. 16 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक  जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे....

Read moreDetails

मनसे वर्धापनदिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket Tournament by MNS

गुहागर महापुरुष संघ विजेता तर श्री खेम वरदान पालपेणे संघ उपविजेता गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र चषक २०२४ मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर तालुका संपर्क...

Read moreDetails

लेक लाडकी योजनेअंतर्गत पाच हजार मंजूर

Aditi Tatkare in Guhagar

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे गुहागर, ता. 16 : लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक मुलगी व मुलगा असणाऱ्या मातांनाही पाच हजार देण्याचे मंजूर झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस...

Read moreDetails

वरवेली रांजाणेवाडी नमन मंडळाचे कार्य आदर्शवत

Varveli Ranjanewadi Naman

गणेश किर्वे, वरवेलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र.१ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून...

Read moreDetails

अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

सामान्यजनांनी केलेले वृक्ष संवर्धन लेखक : डाॅ.नागेश टेकाळे (सकाळ अँग्रोवन 12.3.2024 वरुन साभार )GUHAGAR NEWS : कर्नाटकमध्ये श्रीमती धिम्माक्का या ११२ वर्षाच्या वयोवृद्ध महिला आजही हयात आहेत. स्वतःला मूल नाही...

Read moreDetails

तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा

Customer Day at Tehsil Office

सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी व्हा - चंद्रकांत झगडे गुहागर, ता. 16 : देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य जनता हे सर्वच ग्राहक असतात. जाहिरातींच्या भुलभुलय्यामध्ये प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. ग्राहक हक्काबरोबरच कर्तव्याचा...

Read moreDetails

यश फाउंडेशतनर्फे महिला सन्मान सोहळा

Women Honored by Yash Foundation

अधिवक्ता परिषद, समाजात वृद्धाश्रमांची गरज आहे - वीणा लेले रत्नागिरी, ता. 15 : समाजाला आरोग्य यंत्रणेतील नर्सेसची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. लहान मूल आजारी पडले तर आई-वडिल काळजी घेतात. परंतु...

Read moreDetails

वाशिष्ठीला नेसवणार साडी,  पुराणकथांचे वाचन होणार

Vashishti Tourism Festival

सत्यवान देर्देकर यांचा उपक्रम, खाडी पर्यटनाला मिळणार चालना मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 15 : मध्यप्रदेश राज्यात माँ नर्मदाला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी यावेळी...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी शाळेत गुणदर्शन कार्यक्रम

Cultural programs at Tavasal school

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी वतीने ‌दि. ९ मार्च २०२४ विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी १० ते १ महिला मंडळ हळदी कुंकू...

Read moreDetails

“साई माऊली कलामंच” तर्फे मुंबईत नमन

Naman of "Sai Mauli Kalamanch"

आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ गुहागर, ता. 15 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना...

Read moreDetails

गुहागरमधील विकासकामे महाविकास आघाडीचीच

Uddhav Thackeray in Guhagar

आमदार जाधव,  इथली जनता माझ्यापाठीशी भक्कमपणे उभी गुहागर, ता. 15 : आज गुहागरमध्ये जी विकास कामे सुरु आहेत ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाली होती. दुर्दैवाने नंतरच्या सरकारने या...

Read moreDetails

पापाच्या शापाच्या पैशाला हात लावू नका

Uddhav Thackeray in Guhagar

अनंत गीते, आमच्या सभेत कोणीही भाडोत्री नाही गुहागर, ता. 15 : भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या गद्दारांना सर्व मते विकत घ्यावी लागणार आहेत. या निवडणुकीत पैशांचा...

Read moreDetails
Page 117 of 305 1 116 117 118 305